Created on By
ITI GURUJIEMPLOYEBILITY SKILL 2nd YEAR
EMPLOYEBILITY SKILL 2nd YEAR ONLINE TEST SET 04
EMPLOYEBILITY SKILL विषयाची दुसऱ्या वर्षाची ONLINE टेस्ट सर्वप्रथम आपल्या या वेबसाइट वर उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. संपूर्ण भारतात आपल्यासाठी दुसऱ्या वर्षाचे या विषयाचे ऑनलाइन प्रश्नोत्तरे सर्वच प्रशिक्षणार्थी यांना खूपच उपयोगी आणि महत्वपूर्ण ठरणार आहेत आणि याचा उपयोग करून घ्यावा. एकूण 600 प्रश्न 25 सेट्स च्या माध्यमातून येथे देत आहे. काही प्रश्नाविषयी, उत्तरा विषयी शंका असेल, अडचण असेल, दुरुस्ती असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद.....!
SHRI. MAHAJAN M.S.
GOVT ITI LATUR
1 thought on “EMPLOYEBILITY SKILL 2nd YEAR SET 04”
Thank you