Created on By
ITI GURUJIEMPLOYEBILITY SKILL 2nd YEAR
EMPLOYEBILITY SKILL 2nd YEAR ONLINE TEST SET 03
EMPLOYEBILITY SKILL विषयाची दुसऱ्या वर्षाची ONLINE टेस्ट सर्वप्रथम आपल्या या वेबसाइट वर उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. संपूर्ण भारतात आपल्यासाठी दुसऱ्या वर्षाचे या विषयाचे ऑनलाइन प्रश्नोत्तरे सर्वच प्रशिक्षणार्थी यांना खूपच उपयोगी आणि महत्वपूर्ण ठरणार आहेत आणि याचा उपयोग करून घ्यावा. एकूण 600 प्रश्न 25 सेट्स च्या माध्यमातून येथे देत आहे. काही प्रश्नाविषयी, उत्तरा विषयी शंका असेल, अडचण असेल, दुरुस्ती असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद.....!
SHRI. MAHAJAN M.S.
GOVT ITI LATUR
5 thoughts on “EMPLOYEBILITY SKILL 2nd YEAR SET 03”
the finel result is not showing
सध्या वेबसाईटवर खूप ट्राफिक असल्याने निकालासाठी वेळ लागतो, तरीही प्रत्येक प्रश्न सोडवल्या नंतर उत्तर चूक कि बरोबर आहे हे कळते, त्यामुळे सराव करा.
Ok sir
Es
Ok sir