ITI GURUJI

WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 07

Facebook
WhatsApp
Telegram
0%
56 votes, 3.3 avg
1567

ALL THE BEST

Thank you.


Workshop calculation 1st YEAR-SET 07

  • ENJOY...! Its Free. Please use Translator Button FOR Translate any question in your language.

shri. Mahajan M.S.

Instructor FOR Turner

govt ITI Latur. maharashtra.

1 / 25

Which among the following is an insulator ? खालीलपैकी कोणता इन्सुलेटर ( दुर्वाहक ) आहे ?

2 / 25

What is the carbon percentage in low carbon steel ? कमी कार्बन स्टीलमध्ये कार्बन ची टक्केवारी किती आहे ?

3 / 25

Which furnace is used to get pig iron from iron ore ? लोह खनिजापासून कच्चे लोखंड मिळवण्यासाठी कोणत्या भट्टीचा वापर केला जातो ?

4 / 25

Which cast iron cannot be welded ? कोणत्या कास्ट आयर्न ( बिड ) ला वेल्डिंग करता येत नाही ?

5 / 25

What is the carbon percentage in medium carbon steel ? मध्यम कार्बन स्टीलमध्ये कार्बन ची टक्केवारी किती आहे ?

6 / 25

Which one is non-metal ? खालीलपैकी कोणता अधातू आहे?

7 / 25

What is the ore of aluminium ? ॲल्युमिनियमचे खनिज कोणते आहे ?

8 / 25

Which metal is widely used for making casting of machinery parts ? यंत्रसामग्रीचे भाग तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो ?

9 / 25

Which metal contains iron as a major content ? कोणत्या धातूमध्ये लोखंडाचे प्रमाण जास्त असते ?

10 / 25

Which insulating material is used for making switches ? स्विच बनवण्यासाठी कोणते इन्सुलेटिंग मटेरियल वापरले जाते ?

11 / 25

Which alloy steel is used to make permanent magnets ? कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी कोणते मिश्र धातूचे स्टील वापरले जाते ?

12 / 25

What is the name of the metal which do not contain iron ? लोखंडाचे प्रमाण नसलेल्या धातूचे नाव काय आहे ?

13 / 25

 What is the percentage of copper if the casting weight of copper 42.3 kg and tin weight 2.7 kg? एका कास्टिंग मध्ये तांब्याचे वजन ४२.३ kg व कथिलाचे वजन २.७ kg आहे.तर कास्टिंगमधील तांब्याचे शेकडा प्रमाण काढा ?

14 / 25

What is the other name of low carbon steel ? लो कार्बन स्टीलचे दुसरे नाव काय आहे ?

15 / 25

How many days a mechanic takes to assemble 64 machines if he assembles 8 machines in 3 days? जर एक मेक्यानिक ८ मशिन ३ दिवसात जोडतो तर अशा ६४ मशिन तयार करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील ?

16 / 25

Which insulator is used in over head lines? ओव्हर हेड लाईन करिता कोणता इन्सुलेटर वापरला जातो ?

17 / 25

What is the name of furnace to obtained cast iron ? कास्ट आयर्न ( बीड ) मिळवण्यासाठी कोणत्या भट्टीचा वापर केला जातो ?

18 / 25

Which metal cannot be forged ? कोणत्या धातूवर फोर्जिंग करता येत नाही ?

19 / 25

Which property of a metal enables it by which it can be drawn out into wires under tension without rupture ? धातूच्या कोणत्या गुणधर्मामुळे त्याच्यापासून ताण देऊन न तुटता तारा तयार करता येतात ?

20 / 25

.What will be the rpm of smaller gear if a 180 mm dia meshes with 60 mm dia gear and the bigger gear makes 60 rpm? १८० मिमी व्यासाचा गिअर ६० मिमी व्यासाच्या गीअरला जोडला आहे . जर मोठ्या गीअरचे फेरे ६० असतील तर लहान गीअरचे फेरे काढा ?

21 / 25

What is the carbon percentage in high carbon steel? उच्च कार्बन स्टीलमध्ये कार्बन ची टक्केवारी किती आहे ?

22 / 25

What is the carbon percentage in low carbon steel ? कमी कार्बन स्टीलमध्ये कार्बन ची टक्केवारी किती आहे ?

23 / 25

A motor cycle tyre is sold for Rs 300/- what is the purchase price if 25% profit is added to it ? मोटार सायकलचा टायर 300/- रुपयेमध्ये विकला असता 25% नफा होतो तर खरेदी किंमत काढा ?

24 / 25

Which rubber is used as insulator for power cables and control wires ? वीज केबल्स आणि कंट्रोल वायरसाठी इन्सुलेटर म्हणून कोणता रबर वापरला जातो ?

25 / 25

What is the decimal fraction of conversion of 18.5%? (१८.५ % चे दशांश अपुर्णाकात रुपांतर करा ?

Your score is

The average score is 49%

0%

If  u like this online test, please rate, if u dont like please give feedback.

thank u.

Also Read...

6 thoughts on “WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 07”

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 71
  • Total visitors : 505,222
error: Content is protected !!