ITI GURUJI

WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 06

Facebook
WhatsApp
Telegram
0%
42 votes, 2.5 avg
1306

ALL THE BEST

Thank you.


Created by ITI GURUJI

Workshop calculation 1st YEAR-SET 06

  • ENJOY...! Its Free. Please use Translator Button FOR Translate any question in your language.

shri. Mahajan M.S.

Instructor FOR Turner

govt ITI Latur. maharashtra.

1 / 25

What is the area of the shaded portion, Equilateral Triangle side is 6cm and circle radius is 1.5cm ? जर समभूज त्रिकोणाची बाजू 6 सेंमी आणि वर्तुळाची त्रिज्या 1.5 सें.मी असेल तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय आहे ?

2 / 25

 Which alloy steel is using for making precious instrument ? मौल्यवान साधन बनवण्यासाठी कोणते मिश्र धातू स्टील वापरता ?

3 / 25

What is the area of the circle, whose diameter is 50 cm ? जर वर्तुळाचा व्यास ५० सें.मी. असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा ?

4 / 25

Which steel is used for making files and cold chisel?

5 / 25

What is the area of the circle, if the circumference of the circle is 44cm ? जर वर्तुळाचा परिघ ४४ सें.मी. असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे ?

6 / 25

What is the formula for area of the semi circle ? अर्धवर्तुळाच्या क्षेत्राफळासाठी सूत्र काय आहे ?

7 / 25

What is the length of arc of a sector, whose radius is 15 cm and angle is 40° ? वर्तुळ पाकळीची त्रिज्या १५ सेंमी आणि कोन ४०° आहे तर वर्तुळ कंसाची लांबी काढा ?

8 / 25

What is the name called biggest chord of the circle ? वर्तुळातील सर्वात मोठया जिवेस काय म्हणतात ?

9 / 25

What is the area of the irregular surface ? दिलेल्या अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्राफळ काय आहे ?

10 / 25

What is the area of the sector, whose diameter is 40 mm and angle is 120° ? एका वर्तुळ पाकळीचा व्यास ४० मिमी आणि कोन १२० अंश आहे तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्राफळ काढा ?

11 / 25

What is the length of arc of the sector whose radius is 15 cm and the intended angle is 30° ? एका वर्तुळ पाकळीची त्रिज्या 15 सेमी आणि कोन 30 डिग्री आहे तर वर्तुळ कंसाची लांबी काढा ?

12 / 25

What is the name of the property of an insulation that should brake down or puncture on application of high voltage? हाय व्होल्टेजच्या वापरामुळे ब्रेक किंवा पंक्चर झालेल्या इन्सुलेशनच्या गुणधर्माचे नाव काय आहे ?

13 / 25

What is the formula for area of the circle ? वर्तुळाच्या क्षेत्राफळासाठी सूत्र काय आहे ?

14 / 25

What is the name of the region of a circle between any two point on the circumference ? परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंच्या अंतरला काय म्हणतात ?

15 / 25

What is the area of the circle, whose diameter is 50 cm ? जर वर्तुळाचा व्यास ५० सें.मी. असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा ?

16 / 25

What is the formula for circumference of a circle ? वर्तुळाच्या परिघासाठी काय सूत्र आहे ?

17 / 25

What is the area of the sector, if the diameter is 12 cm and the angle is 60°? एका वर्तुळ पाकळीचा व्यास १२ सेमी आणि कोन ६० अंश आहे तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्राफळ काढा ?

18 / 25

What is the area of the irregular surfaces? दिलेल्या अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्राफळ काय आहे ?

19 / 25

 Which alloy steel is using for making precious instrument ? मौल्यवान साधन बनवण्यासाठी कोणते मिश्र धातू स्टील वापरता ?

20 / 25

What is the length of arc of a sector whose radius is 3.6 cm and angle is 36° ? वर्तुळ पाकळीची त्रिज्या ३.६ सेंमी आणि कोन ३६° आहे तर वर्तुळ कंसाची लांबी काढा ?

21 / 25

What is the area of irregular shape by simpsonʹs is rule? अनियमित आकाराच्या क्षेत्रफळाचे सिंप्सनचे सूत्र काय आहे ?

22 / 25

What is the circumference of a semi circle ? अर्धवर्तुळाच्या परिघासाठी कोणते सूत्र योग्य आहे ?

23 / 25

What is the length of arc of a sector, whose perimeter is 64.8 cm and radius is 12.4 cm ? एका वर्तुळ पाकळीचा परीघ ६४.८ सेंमी आणि त्रिज्या १२.४ सें.मी असेल तर वर्तुळ कंसाची लांबी काढा ?

24 / 25

Which formula is suitable for the area of a circle, whose diameter is (d) ? ( "d" व्यास असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे योग्य सूत्र कोणते आहे ?

25 / 25

What is the radius of the circle if the angle of sector is 90° and the area of the sector of circle is 196 cm² ? वर्तुळ पाकळीचा कोन ९०° वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ १९६ चौ. सेंमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा ?

Your score is

The average score is 37%

0%

If  u like this online test, please rate, if u dont like please give feedback.

thank u.

Also Read...

4 thoughts on “WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 06”

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 2,141
  • Total visitors : 399,331
error: Content is protected !!