ITI GURUJI

WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 04

Facebook
WhatsApp
Telegram
0%
71 votes, 2.9 avg
2333

ALL THE BEST

Thank you.


Workshop calculation 1st YEAR-SET 04

  • ENJOY...! Its Free. Please use Translator Button FOR Translate any question in your language.

shri. Mahajan M.S.

Instructor FOR Turner

govt ITI Latur. maharashtra.

1 / 25

What is velocity of a body travels a distance of 168 metres in a line in 21 seconds ? एक पदार्थ २१ सेंकदामध्ये १६८ मीटर अंतर कापत असेल तर वेग काढा ?

2 / 25

What is called if a force of 1 Newton acts on a body and moves it through a distance of 1 metre ? पदार्थावर १ न्यूटन लावलेल्या बलामुळे पदार्थाचे विस्थापन १ मीटर घडत असेल तर त्या बलास काय म्हणतात ?

3 / 25

What is called if a body changes its position with respect to its surroundings ? पदार्थ आपली ( नैसर्गिक ) अवस्था बदलत असल्यास त्यास काय म्हणतात ?

4 / 25

What is the work done in joules if a load of 15.5 kg is lifted through a height of 4.4 metres? १५.५ किलो ग्रॅम चा भार ४.४ मीटर उंचीवर नेल्यास झालेले कार्य ज्युलमध्ये काढा ?

5 / 25

How much work done in one hour, if a pump can raise 100 liters of water through a height of 200 meters in one minutes एक पंप १०० लिटर पाणी २०० मीटर उंचीवर १ मिनिटात चढवितो. तर पंपाकडून १ तासांमध्ये होणारे कार्य किती असेल ?

6 / 25

What is the potential energy, if a body of mass 250 kg is at a height of 30 metre? २५० किलो ग्रॅम वस्तुमानाचा एक पदार्थ ३० मीटर उंचीवर असताना त्यामध्ये निर्माण होणारी स्थितीज उर्जा काढा ?

7 / 25

What is the work done in unit time ? एक एकक काळात झालेल्या कार्यास काय म्हणतात ?

8 / 25

What is the acceleration of an aeroplane taking off from landing field has to run 700 metres if it leaves the ground in 10 seconds from the start? एका विमानाला लँडिंग ( जमिनीवरून उड्डाण ) करण्यासाठी सुरुवातीपासून १० सेकंदात जमिनीवरून ७०० मीटर धावावे तर निर्माण होणारे त्वरण काढा ?

9 / 25

What is the unit of acceleration of an object ? पदार्थाच्या त्वरणाचे एकक काय आहे ?

10 / 25

What is the equivalent unit for 1 horse power in metric system? मेट्रिक प्रणालीमध्ये १ अश्वशक्तीसाठी समतुल्य एकक कोणते आहे ? ( १ मेट्रिक एच.पी. = ...........)

11 / 25

What is called if a body does not change its position with respect to its surroundings ? पदार्थ आपली ( नैसर्गिक ) अवस्था बदलत नसल्यास त्यास काय म्हणतात ?

12 / 25

What is the formula for kinetic energy ? गतिज उर्जेचे सूत्र काय आहे ?

13 / 25

What is the acceleration of a car if the speed of the car has increased from 25 km per hour to 40 km per hour in one minute ? एका कारचा वेग २५ किमी/तास वरून एका मिनिटात ४० किमी प्रति तास होतो तर निर्माण होणारे त्वरण काढा ?

14 / 25

What is the formula for potential energy? स्थितीज उर्जेचे सूत्र काय आहे ?

15 / 25

How many watts for 1 horse power in British system ?ब्रिटीश प्रणालीमध्ये १ अश्वशक्तीसाठी किती वॅट आहेत ?

16 / 25

What maximum height a stone will reach if it is thrown upwords with a velocity of 20 m/sec ? (g = 10 m/sec²) एक दगड २० मीटर प्रति सेकंद या वेगाने वर फेकल्यास जास्तीत जास्त किती उंचीपर्यंत पोहोचेल ? (g = 10 m/sec² घ्या )

17 / 25

How many ergs for 1 Joule? १ ज्युलमध्ये किती अर्ग असतात ?

18 / 25

What is the ratio of power output to power input ? उत्पादित शक्ती ( पॉवर आउटपुट ) व पुरवलेली शक्ती ( पॉवर इनपुट ) यांच्या गुणोत्तरास काय म्हणतात ?

19 / 25

What is the speed of a train of 80 metre long train passes a railway station platform of 120 metres length in 20 seconds ? ८० मीटर लांबीची ट्रेन २० सेकंदात १२० मीटर लांबीचा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म पार करते तर रेल्वेची गती ( वेग ) काढा ?

20 / 25

How many newtons for 1 kilogram ? १ किलो ग्रॅम म्हणजे किती न्यूटन ?

21 / 25

How many watts for 1 horse power in metric system ? मेट्रिक प्रणालीमध्ये १ अश्वशक्तीसाठी किती वॅट आहेत ?

22 / 25

What is the retardation of a car moving with a velocity of 50 km/hr is brought to rest in 45 seconds ? एक कार ५० किमी प्रति तास या वेगाने गतिमान असून ४५ सेकंदात विराम अवस्थेत मध्ये येते तर निर्माण होणार मंदन काढा ?

23 / 25

What is the capacity of a body to do work is called? पदार्थाच्या कार्य करण्याच्या क्षमतेस काय म्हणतात ?

24 / 25

What is the potential energy in a body of mass 10 kg kept on the top of a pole 20 metres height? १० किलो ग्रॅम वस्तुमानाचा एक पदार्थ २० मीटर उंचीच्या खांबावर ठेवल्यास त्यामध्ये निर्माण होणारी स्थितीज उर्जा काढा ?

25 / 25

What is the work done, if a force of 250 newtons acted upon a body and the body has been moved through a distance of 15 metres? २५० न्यूटन बलामुळे पदार्थ १५ मीटर अंतरावर विस्थापित केला जात असेल तर होणारे कार्य काढा ?

Your score is

The average score is 47%

0%

If  u like this online test, please rate, if u dont like please give feedback.

thank u.

Also Read...

5 thoughts on “WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 04”

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 78
  • Total visitors : 505,227
error: Content is protected !!