ITI GURUJI

WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 03

Facebook
WhatsApp
Telegram
0%
110 votes, 3.4 avg
3176

ALL THE BEST

Thank you.


Workshop calculation 1st YEAR-SET 03

  • ENJOY...! Its Free. Please use Translator Button FOR Translate any question in your language.

shri. Mahajan M.S.

Instructor FOR Turner

govt ITI Latur. maharashtra.

1 / 25

Convert - 273°C (Centigrade) into kelvin scale? - 273 डिग्री सेल्सिअस (सेंटीग्रेड°C) केल्विन स्केलमध्ये रूपांतरीत करा ?

2 / 25

Convert 45°C (Centigrade) into °F (Fahrenheit)? ४५ °C (अंश सेल्सिअस ,सेंटीग्रेड) चे रूपांतर °F (अंश फॅरेनहीट ) मध्ये करा ?

3 / 25

What is the value for specific heat of water? पाण्याच्या विशिष्ट उष्णतेचे मूल्य (किंमत) काय आहे ?

4 / 25

Which kind of heat transmission takes places by up-ward flow? वरच्या दिशेने प्रवाहाच्या माध्यमातून उष्णतेचे संक्रमण पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने होते?

5 / 25

What is the boiling point of water in fahrenheit scale? फॅरनहीट स्केलमध्ये पाण्याचा विलय बिंदू कोणता आहे ?

6 / 25

What is the unit of co-efficient of linear expansion? रेखीय प्रसरण गुणकाचे एकक काय आहे ?

7 / 25

What is the change in length per unit original length per degree rise in temperature is called? मूळ लांबीतील बदल प्रती युनिट मूळ लांबी प्रती तापमानवाढ याला काय म्हणतात?

8 / 25

Which instrument is used to measure temperatures of red hot metals up to 3000°C ? ३००० डिग्री सेल्सिअसपर्यंत लाल ( गरम ) तप्त धातूंचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?

9 / 25

At what temperature will Fahrenheit and centigrade thermometers give the same reading? थर्मामीटरवर (तापमापकावर ) फॅरेनहीट आणि सेंटीग्रेड स्केलवर एकच समान आहे ?

10 / 25

What is term called for 3 x linear expansion? ( 3 x रेखीय (प्रसरण) विस्तारासाठी काय संज्ञा वापरली जाते ?)

11 / 25

 What is the freezing point of water in kelvin scale (°K) ? केल्विन स्केल मध्ये(°K) पाण्याचा गोठण बिंदू कोणता आहे ?

12 / 25

Which type of heat transmission takes place through physical contact? प्रत्यक्षात संपर्काद्वारे उष्णतेचे संक्रमण पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने होते?

13 / 25

Which instrument is used to measure heat ? उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?

14 / 25

What is called if the length of the solid expands when heated? घन पदार्थाला उष्णता दिल्यास त्यांच्या लांबीत वाढ होते. या घटनेला काय म्हणतात ?

15 / 25

What is the kinetic energy of a bullet of mass 5 gm travels with a speed of 500 m/sec? ५ ग्रॅम वस्तुमानाची बंदूकीची गोळी ५०० मीटर प्रति सेकंद या वेगाने गतीमान झाल्यास तिच्यामध्ये निर्माण होणारी गतीज उर्जा काढा ?

16 / 25

What is the quantity of heat required to raise the temperature of 1 gram of water through 1°C is called? 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात ?

17 / 25

Which one is the radiation method of heat transmission? पुढीलपैकी उष्णता प्रक्षेपित ( उत्सर्जित) करण्याची उष्णतेच्या संक्रमणाची पद्धत कोणती आहे ?

18 / 25

Which refers the temperature? तापमानाचा अर्थ काय ?

19 / 25

What is the co-efficient of linear expansion of a rod if it is found to be 100 m long at 20°C and 100.14 m long at 100°C? २० डिग्री सेल्सिअस तापमान असताना रॉडची लांबी १०० मीटर आहे आणि १०० डिग्री सेल्सिअस तापमान असताना रॉडची लांबी १००.१४ मीटर होते तर रेखीय प्रसरण गुणकाची किंमत काढा ?

20 / 25

What is the S.I unit of heat? उष्णतेचे एस.आय. एकक काय आहे ?

21 / 25

What is term used for 2 x linear expansion?( 2 x रेखीय (प्रसरण) विस्तारासाठी काय संज्ञा वापरली जाते ?)

22 / 25

What is the value in degree centigrade for 20°F ? ( २०°F चे रुपांतर अंश सेंटीग्रेड (°C) मध्ये काय आहे ? )

23 / 25

Which type heat is the heat absorbed or given off by a substance without changing its physical state? पदार्थाकडून स्वतःची भौतीक अवस्था न बदलता उष्णता शोषली किंवा सोडली जाते त्या उष्णतेच्याप्रकारास काय म्हणतात ?

24 / 25

What is the maximum temperature that can be measured by mercury thermometer? पाऱ्याच्या थर्मामीटरने मोजता येईल असे कमाल ( जास्तीत जास्त) तापमान कोणते?

25 / 25

What is called if the length of the solid expands when heated? घन पदार्थाला उष्णता दिल्यास त्यांच्या लांबीत वाढ होते. या घटनेला काय म्हणतात ?

Your score is

The average score is 45%

0%

If  u like this online test, please rate, if u dont like please give feedback.

thank u.

Also Read...

4 thoughts on “WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 03”

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 77
  • Total visitors : 505,226
error: Content is protected !!