ITI GURUJI

WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 02

Facebook
WhatsApp
Telegram
0%
251 votes, 3.2 avg
5614

ALL THE BEST

Thank you.


Workshop calculation 1st YEAR-SET 02

  • ENJOY...! Its Free. Please use Translator Button FOR Translate any question in your language.

shri. Mahajan M.S.

Instructor FOR Turner

govt ITI Latur. maharashtra.

1 / 25

155 : What is the ratio of force (or) thrust per unit area ? बल (किंवा) जोर व युनिट एरिया (एकक क्षेत्रफळ) यांच्यामधील गुणोत्तरास काय म्हणतात ?

2 / 25

Which machine converts mechanical energy into electrical energy ? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर कोणत्या यंत्रात होते ?

3 / 25

What is the SI unit of pressure ? दाबाचे एसआय युनिट (एकक) काय आहे ?

4 / 25

Which one is a poor heat insulator ? पुढीलपैकी कमी प्रतीचा उष्णतारोधक ( इन्सुलेटर) कोणता आहे ?

5 / 25

What is the flow of electrons in any conductor? कोणत्याही कंडक्टरमध्ये ( वाह्कामध्ये) इलेक्ट्रॉनचा प्रवाह काय आहे?

6 / 25

Which one has the highest thermal conductivity? पुढीलपैकी कोणामध्ये उष्णतावाहून नेण्याची क्षमता जास्तीत जास्त आहे ?

7 / 25

How much quantity of heat is required? If ,m = 120 litres , t1 = 20°C ,t2 = 85°C ,S = 4.2 Then Q = _____ KJ जर m (वस्तुमान) = 120 लिटर, t1 ( सुरवातीचे तापमान) = 20°C, t2 (नंतरचे तापमान ) = 85°C, S (विशिष्ठ उष्णता = 4.2 किलोज्यूल तर किती प्रमाणात उष्णता आवश्यक आहे ? Q (उष्णता ) = ______ किलोज्यूल

8 / 25

Calculate the amount of heat required to raise the temperature of 85.5 gm of sand from 20°C to 35°C specific heat of sand = 0.1. जर ८५.५ ग्रॅम वाळूचे तापमान २० डिग्री सेल्सिअसवरून ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्यासाठी किती उष्णता द्यावी लागेल ? वाळूची विशिष्ट उष्णता = ०.१ घ्या.

9 / 25

How much quantity of heat is required to raise the temperature of 300 grams of copper (sp. heat 0.092 cal/gram) from 25°C to 75°C in Kcal ? ३०० ग्रॅम वस्तुमानाच्या तांबेचे तापमान २५ डिग्री सेल्सिअसवरून ७५ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता द्यावी लागेल? ( तांब्याची विशिष्ट उष्णता ०.०९२ कॅलरी / ग्रॅम घ्या )

10 / 25

152 : What is the boiling point of water ? पाण्याचा उत्कलन बिंदू काय आहे ?
0/2

11 / 25

Which insulating material is most widely used in refrigerators? फ्रिजमध्ये कोणत्या इन्सुलेटिंग मटेरियलचा सर्वाधिक वापर केला जातो?

12 / 25

154 : What is the boiling point of mercury ? पाऱ्याचा उत्कलन बिंदू काय आहे ?

13 / 25

156 : What is the equivalent pascal value for 1 bar ? १ बारसाठी पास्कलचे समतुल्य मूल्य किती आहे ? ( १ बार = ...... पास्कल )

14 / 25

What is the specific heat of the material if we require 510 calories to raise the temperature of 170 gm of material from 50°C to 80°C? १७० ग्रॅम पदार्थाचे तापमान ५० डिग्री पासून ८० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी ५१० कॅलरी उष्णतेची गरज लागते तर त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता काय आहे ?

15 / 25

What is called for the materials that restricts heat flow by radiation, conduction and convection ? किरणोत्सर्जन, वहन आणि अभिसरण या मार्गाने उष्णता संक्रमणास विरोध करणाऱ्या पदार्थांला काय म्हणतात ?

16 / 25

What is known for the temperature at which any solid melts into liquid? ज्या तापमानाला कोणताही घन पदार्थ वितळून द्रवपदार्थात रुपांतरीत होतो.त्या तापमानाला काय म्हणतात ?

17 / 25

Which is the unit of resistance ? प्रतिरोधाचे एकक कोणते ?

18 / 25

How much heat is absorbed by a copper ingot weighing 400 Kg is heated from 40°C to 72°C for the purpose of forging? ( sp .heat of copper is ४०० किलो वजनाच्या तांब्याच्या इगोटला फोर्जिग क्रिया करण्यासाठी ४० डिग्री सेल्सिअसवरून ७२ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापविल्यास तो किती उष्णता ग्रहण करेल ? ( तांब्याची विशिष्ट उष्णता ०.०९ घ्या )0.09)

19 / 25

What is called for the amount of heat required to raise the temperature of unit mass of a substance through 1°C? एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेसकाय म्हणतात ?

20 / 25

Which one of the following is not a property of heat insulating material ? उष्णतारोधक ( इन्सुलेटिंग ) पदार्था चा खालीलपैकी कोणता गुणधर्म नाही ?

21 / 25

What is the freezing point of mercury ? पाऱ्याचा गोठण बिंदू काय आहे ?

22 / 25

Which one is heat insulator ? पुढीलपैकी उष्णतारोधक कोण आहे ?

23 / 25

Which is the unit of current ? करंटचे ( प्रवाहाचे) एकक कोणते ?

24 / 25

What is the boiling point of aluminium? ॲल्युमिनियमचा उत्कलन बिंदू काय आहे ?

25 / 25

What is the melting point of aluminium? ॲल्युमिनियमचा वितळण बिंदू काय आहे

Your score is

The average score is 47%

0%

If  u like this online test, please rate, if u dont like please give feedback.

thank u.

Also Read...

25 thoughts on “WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 02”

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 70
  • Total visitors : 505,221
error: Content is protected !!