ITI GURUJI

WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 01

Facebook
WhatsApp
Telegram
0%
749 votes, 3 avg
10884

ALL THE BEST

Thank you.


Workshop calculation&science 1st YEAR-SET 01

ENJOY...! Its Free. Please use Translator Button FOR Translate any question in your language.

shri. Mahajan M.S.

Instructor FOR Turner

govt ITI Latur. maharashtra.

1 / 25

What is the filament resistance if a 6 volt bulb draws a current of 0.5 Amps ? ६ व्होल्टच्या बल्बमध्ये ०.५ ऑम्पिअरचा प्रवाह वाहत असल्यास फिलामेंटच्या तारेचा प्रतिरोध काय आहे ?

2 / 25

Which is the example for statically induced emf ? स्थिरपणे प्रेरित झालेल्या ( इंड्यूस्ड ) ईएमएफचे उदाहरण कोणते ?

3 / 25

What is the power if an emf of one volt causes a current flow of 1 ampere ? एक व्होल्ट विद्युत दाबाखाली ( ईएमएफमुळे) १ ऑम्पिअर विद्युत प्रवाह वाहत असेल तर निर्माण होणारी शक्ती किती आहे ?

4 / 25

Which property of a substance is opposing the flow of electric current ? विद्युत प्रवाहाला विरोध करणाऱ्या पदार्थाच्या गुणधर्मास काय म्हणतात ?

5 / 25

What is the total resistance if three resistances of 4 ohms, 6 ohms and 8 ohms respectively are connected in parallel ? ४ ओहम , ६ ओहम आणि ८ ओहम हे तीन प्रतिरोध समांतर जोडणीमध्ये जोडले असता एकूण प्रतिरोध काढा ?

6 / 25

 Which property of a substance is opposing the flow of electric current ? विद्युत प्रवाहाला विरोध करणाऱ्या पदार्थाच्या गुणधर्मास काय म्हणतात ?

7 / 25

What is the resistance of an electric iron if the rating of electric iron is 220 V and 500 watts ? एका विद्युत इस्त्रीला २२० व्होल्ट विद्युत दाब आणि ५०० वॅट विद्युत शक्ती पुरविली असता विद्युत प्रतिरोधाची किंमत काढा ?

8 / 25

Which is the unit electrical power ? विद्युत शक्तीचे एकक कोणते आहे ?

9 / 25

What is the formula for induced emf ? प्रेरित ईएमएफचे सूत्र काय आहे ?

10 / 25

What is the rated power if an adjustable resistor bears the following label 1.5 k ohms/ 0.08 A ? समायोजित प्रतिरोधकावर 1.5 कि. ओहम्स / 0.08 A असे लेबल असेल तर रेटेड पॉवर ( शक्ती ) काय आहे?

11 / 25

Which law states that at constant temperature the current passing through a closed circuit is directly proportional to the potential difference and inversely proportional to the resistance? तापमान कायम असताना बंदिस्त मंडलातून वाहणारा विद्युत प्रवाह दाबाच्या सम प्रमाणात व रोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो हे कोणता नियम सांगतो ?

12 / 25

Which is very good conductor ? पुढीलपैकी विद्युत सुवाहक कोणता आहे ?

13 / 25

What does EMF stands for ? ईएमएफ म्हणजे काय ?

14 / 25

What is the unit of intensity of magnetic field ? चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक काय आहे ?

15 / 25

Which is same in series connection of resistors in a circuit ? प्रतिरोधकाच्या एकसर जोडणीमध्ये पुढीलपैकी कोणाची किंमत समान राहते ?

16 / 25

What is the total resistance if two resistances of 4 ohms and 6 ohms are connected in parallel ? ४ ओहम , ६ ओहम हे दोन प्रतिरोध समांतर जोडणीमध्ये जोडले असता एकूण प्रतिरोध काढा ?

17 / 25

Which is equal to electric power ? विद्युत शक्तीसाठी कोणते सूत्र आहे ?

18 / 25

Which statement is correct according to ohm´s law? पुढीलपैकी कोणते विधान ( सूत्र ) ओहमच्या नियमानुसार योग्य आहे ?

19 / 25

What is the total resistance if three resistances of 3 ohms, 9 ohms and 5 ohms are connected in series ? ३ ओहम , ९ ओहम आणि ५ ओहम हे तीन प्रतिरोध एकसर जोडणीमध्ये जोडले असता एकूण प्रतिरोध काढा ?

20 / 25

Which law states about electromagnetic induction ? पुढीलपैकी कोणता नियम विद्युतचुंबकीय प्रवर्तनासंबधित आहे ?

21 / 25

Which is mineral insulator ? पुढीलपैकी खनिज दुर्वाहक (इन्सुलेटर ) कोणता आहे ?

22 / 25

How much power does it consumes if an electric heater draws a current of 10 amps at 200 volts ? २०० व्होल्टवर १० ऑम्पिअर विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक हिटरमधून वाहत असल्यास खर्च होणारी शक्ती काढा ?

23 / 25

How much voltage will be required to illuminate a 40 watts fluorescent lamp draws a current of 0.10 amperes? ४० वॅटच्या फ्लोरोसेंट दिव्यामधून ०.१० ऑम्पिअर चा विद्यूतप्रवाह वाहत असेलतर दिव्याला प्रकाश देण्यासाठी किती व्होल्टेज लागेल?

24 / 25

Which is the example for dynamically induced Emf ? गतिमानपणे ( डायनामिकली ) प्रेरित झालेल्या ईएमफचे उदाहरण कोणते?

25 / 25

How much watt second in 1 watt hour ? १ वॅट अवर ( तास ) म्हणजे किती वॅट सेकंद ?

Your score is

The average score is 49%

0%

If  u like this online test, please rate, if u dont like please give feedback.

thank u.

Also Read...

71 thoughts on “WORKSHOP CALCULATIONS & SCIENCE MCQ SET 01”

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 70
  • Total visitors : 505,221
error: Content is protected !!