Created on By
ITI GURUJIW/CAL & SCIENCE 2nd YEAR
WORKSHOP CALCULATION & SCIENCE 2nd YEAR TEST SET 07
कार्यशालेय गणित विषयाची दुसऱ्या वर्षाची ONLINE टेस्ट उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वांनी याचा उपयोग करून घ्यावा. हे प्रश्न फक्त आय टी आय च नाही तर पुढील परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. त्यामुळे याचा सराव अवश्य करावा.
धन्यवाद.....!
SHRI. MAHAJAN M.S.
GOVT ITI LATUR