Created on By
ITI GURUJIWELDER
WELDER MOCK TEST -09
WELDER च्या थिअरी विषयाची mock टेस्ट तयार केली आहे. यामध्ये सर्व प्रश्न हे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत सोबत दिले आहेत, त्यामुळे इंग्रजी प्रश्न व त्याचे तंतोतंत मराठी भाषांतर दोन्ही समजण्यास सोपे जाईल. तेंव्हा सर्व मॉक टेस्ट सोडवा, आपल्या मित्राना देखील शेयर करा.