ISRO NRSC ITI recruitment 2025
🚀 भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) – राष्ट्रीय दूरसंवेदन केंद्र (NRSC) भरती 2025 जाहिरात क्र.: NRSC/RMT/4/2025 जाहिरातीची तारीख: 10 नोव्हेंबर 2025 ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत) अर्ज करण्याची वेबसाईट: www.nrsc.gov.in 🛰️ संस्थेबद्दल माहिती: राष्ट्रीय दूरसंवेदन केंद्र (NRSC), हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) एक प्रमुख केंद्र आहे. उपग्रह डेटा प्राप्त […]
ISRO NRSC ITI recruitment 2025 Read More »