नमस्कार विद्यार्थी आणि निदेशक मित्रांनो ,
मी महाजन एम एस (शिल्प निदेशक टर्नर )
आयटीआय लातूर ,
हा नवीन प्रयोग आपल्या महाराष्ट्रातून होत आहे यांचा मनस्वी आनंद आहे. ही सुरुवात आहे आणि मला खात्री आहे की ही सुविधा किंवा हा प्लॅटफॉर्म अजून समृद्ध होत जाईल. अजून भरपूर लर्निंग रिसोर्सेस ची भर माझ्या आयटीआय च्या विद्यार्थासाठी मला टाकायची आहे. या अगोदर या वेबसाइट च्या माध्यमातून व ITI GURUJI या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून माझ्या सवडीप्रमाणे व आवाक्यात असलेले पर्याय मी उपलब्ध करून दिले आहेत. अजून ही देणार आहे. संपूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम आयटीआय च्या प्रशिक्षण प्रणाली मध्ये हा पहिलाच प्रयोग आहे जेथे ई – लेसन विडियो पाहत प्रश्न सोडवायचे आहेत आणि , त्याला आपण इंटरॅक्टिव विडियो लेसन असं म्हणतो. त्यामुळे आता विडियो चा वापर आणखीन प्रभावी पणे करता येईल. संपूर्ण विडियो लेसन ITI GURUJI या यूट्यूब चॅनेल वर सुद्धा पाहायला मिळेल. जर हा प्रयोग आपल्याला आवडला तर इतराना देखील शेयर करा, शेयर करण्यासाठी खाली सोशल मीडिया बटन्स आहेत.
[h5p id=”2″]
5 thoughts on “steel rule interactive video”
Excellent for new trainees. New and great activities
खूप छान सर अगदी आयआयटी सारखे तंत्रज्ञान आपल्या आयटीआय चे निदेशक देऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आपल्या कार्यास पुनश्च एकदा शुभेच्छा
👍👍👍👍💐💐💐
Thank you very much sirji
Nice
Good