have any questions?
9421989575
ititechguru@gmail.com

इलेक्ट्रिशियन पहिल्या व दुसऱ्या वर्षाची NSQF लेवल 5 आधारित ऑनलाइन MCQ टेस्ट इंग्रजी व मराठी एकत्रित इथे उपलब्ध आहे. जेणेकरून इंग्रजी व मराठीच्या प्रश्नांची उकल तथा भाषांतर होऊन सर्व प्रश्न चांगल्या प्रकारे समजतील . पर्याय मात्र फक्त इंग्रजी मध्येच दिले आहेत, यामुळे गोंधळ उडणार नाही. खालील लिंक वर क्लिक करून पाहिजे ती टेस्ट सोडवा, सर्व सेट्स सोडणे सर्वात उत्तम राहील.

Select Language
error: Content is protected !!