ITI GURUJI

eEMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

MOCK TEST 17- EMPLOYEBILITY SKILL 1st YEAR (AS PER NEW NIMI MCQ BANK 2022)

Facebook
WhatsApp
Telegram
0%
217
Created on By mahesh

EMPLOYABILITY SKILL 1st YEAR

EMPLOYABILITY SKILL 1st YEAR MOCK TEST -17 (As per New NIMI MCQ Bank -2022)

एम्प्लोयाबिलीटी  स्कील विषयची पहिल्या वर्षाची mock टेस्ट निमी (NIMI) च्या लेटेस्ट जुलै २०२२ च्या MCQ बँक नुसार तयार केली आहे. यामध्ये सर्व प्रश्न हे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत सोबत दिले आहेत, त्यामुळे इंग्रजी प्रश्न व त्याचे तंतोतंत  मराठी भाषांतर  दोन्ही समजण्यास सोपे जाईल. हा विषय सर्वच ट्रेड साठी आवश्यक असल्याने त्याचा सराव करणे योग्य राहील.  सर्वांनाच उपयोग व्हावा  हाच माझा हेतू आहे, आपणही हि टेस्ट सोडवा व इतर मित्रांना सुद्धा शेअर करा.  एकूण 500 प्रश्न असून त्याचे एकूण 20 सेट्स असतील. सर्वच प्रश्न महत्वाचे असल्याने सर्व टेस्टचा सराव करा.

 

धन्यवाद .......!

shri. Mahajan M.S.

ITI Latur.

1 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

A ..................person is someone who works for a person/organization and gets paid for that work एक ...................व्यक्ती अशी व्यक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीसाठी/आस्थापनेसाठी साठी काम करते आणि त्या कामासाठी त्याला मोबदला मिळतो

2 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Which among the following is a job search website? खालीलपैकी कोणती नोकरी शोधन्याची वेबसाइट आहे?

3 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

As per "The State of Employment Report in India’ of 2010, women are paid .............................men for same work 2010 च्या "भारतातील रोजगाराची स्थिती अहवाल" नुसार, महिलांना समान कामासाठी पुरुष .................. पगार दिला जातो

4 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

What does 'W' in SWOT stand for? SWOT मधील 'W' म्हणजे काय?

5 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Which of the following document is not required as a soft copy while applying for apprenticeship? शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करताना खालीलपैकी कोणते डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपी म्हणून आवश्यक नाही?

6 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Which among the following is not provided in bharat skill portal? खालीलपैकी कोणते भारत स्किल पोर्टलमध्ये दिलेले नाही?

7 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

An entrepreneur should not take any risks उद्योजकाने कोणतीही जोखीम घेऊ नये

8 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Banking transactions are only possible between ................    . बँकिंग व्यवहार फक्त................. दरम्यान शक्य आहेत.

9 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

...............tab is used by ITI students to register for apprenticeship using the official website. आयटीआयचे विद्यार्थी शिकाऊ प्रशिक्षण साठी अधिकृत वेबसाइट वर नोंदणी करण्यासाठी कोणती टॅब वापरतात.

10 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

................is a group activity to learn about job opportunities.

11 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

The recipe for success includes यश मिळवण्यासाठी ही कृती आवश्यक आहे

12 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

.................is the act of setting up and running a business, taking on risks in the hope of profit. नफ्याच्या आशेने जोखीम पत्करून व्यवसाय सुरू करणे आणि चालवणे. याला काय म्हणतात ?

13 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Which among the following cannot be done through BHIM UPI? खालीलपैकी कोणते BHIM UPI द्वारे केले जाऊ शकत नाही?

14 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

What does 'S' in SWOT stand for? SWOT मधील 'S' म्हणजे काय?

15 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

What is the minimum age to register as an apprentice? शिकाऊ उमेदवार म्हणून नोंदणी करण्यासाठी किमान वय किती आहे?

16 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Which of these is a quality of an entrepreneur? यापैकी कोणता उद्योजकाचा गुण आहे?

17 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

...............is an image that can be scanned instantly that tranlsates the information into human readable form. ............... ही एक इमेज आहे जी त्वरित स्कॅन केली जाऊ शकते आणि माहितीचे मनुष्याला वाचता येईल या भाषेत भाषांतर करते.

18 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

An ................................          is a self-employed person who is always trying to make his/her business better by taking risks and trying new ideas एक स्वयंरोजगार असलेली व्यक्ती .....................आहे जी नेहमी जोखीम पत्करून आणि नवीन कल्पना वापरून आपला व्यवसाय अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करत असते

19 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

India is a ................................    country भारत हा एक .......... देश आहे?

20 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

................................  is the official website to apply for the apprenticeship training. प्रशिक्षणार्थीना शिकाऊ उमेदवारसाठी अर्ज करण्याची .............ही अधिकृत वेबसाइट आहे.

21 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

The largest government agency that helps small entrepreneurs is the ................        . लहान उद्योजकांना मदत करणारी सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.

22 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

What does 'T' in SWOT stand for? SWOT मधील 'T' म्हणजे काय?

23 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

What does 'O' in SWOT stand for? SWOT मधील 'O' म्हणजे काय?

24 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

What does a person need to succeed in Entreprenuership ? एखाद्या व्यक्तीला उद्योजकतेमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे?

25 / 25

Category: EMP SKILL 1st YEAR(NIMI Based)

Expansion of BRICS is ब्रिक्सचा म्हणजे काय ?

Your score is

The average score is 56%

0%

जर आपल्याला हि ऑनलाईन टेस्ट आवडली असेल तर अवश्य 5  स्टार  रेटिंग द्या, तसेच काही सुधारणा असल्यास आवश्य कॉमेंट करा.

धन्यवाद

EMP SKILL 1st YEAR SET 17

निमि पॅटर्न प्रमाणे आपल्याला dashboard मिळेल.
इथे आपल्याला सर्व प्रश्न, क्रमांक स्वरूपात पाहायला मिळतील. जिथे आपण प्रत्येक प्रश्नाचे review करू शकता.
प्रश्न व त्याची कॅटेगरी पाहायला मिळेल .
आपण प्रश्न स्कीप करू शकता, चेक करायच्या अगोदर दिलेले उत्तर clear answer द्वारे क्लिअर करू शकतो.
तसेच एखादा प्रश्ना विषयी उत्तराबाबत खात्री नसेल तर तो प्रश्न रिव्यू करू शकता, review केलेले प्रश्न ऑरेंज कलर मध्ये दिसतील. त्यासाठी review हे बटन क्लिक करावे लागेल.
सोडवलेले प्रश्न ग्रीन कलर मध्ये दिसतील.
सर्व प्रश्न सोडवल्या नंतर summary बटनाद्वारे प्रत्येक प्रश्नाचे परत एकदा रिव्यू करू शकता.
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर क्विज सबमिट केल्यावर आपल्याला आपला रिजल्ट दिसेल, सोबतच आपण सोडवलेले प्रश्न व त्याचे उत्तरे दिसतील.
तेंव्हा जास्तीत जास्त सराव करा, व यशस्वी व्हा.

Leaderboard: EMP SKILL 1st YEAR SET 17

maximum of 50 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Also Read...

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 9
  • Total visitors : 503,566
error: Content is protected !!