ITI GURUJI

Vocational Instructor JOB RECRUITMENT FOR TURNER/FITTER/WELDER

Facebook
WhatsApp
Telegram

Central Employment Exchange Invites Application for Vocational Instructor Recruitment 2021.

{“visual”:false,”title”:””,”text”:” Vocational Instructor पदांसाठी नोकरी – इच्छुक उम्मीदवार पदांसाठी अर्ज करू शकतात.”,”filter”:”1″,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”सेंट्रल एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये व्यावसायिक प्रशिक्षक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त संस्थेतून ITI / CTI / ATI पूर्ण केलेल्या उमेदवारांना सेंट्रल एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज चांगली संधी देत ​​आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या सूचना वाचून शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची मुलाखत आणि अनुभवाच्या आधारे निवड केली जाईल. “,”filter”:”1″,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 डिसेंबर 2021″,”filter”:”1″,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”एकूण पोस्ट्स :- 01 (OBC)”,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”पे स्केल :- 35400-112400/- Per Month (लेव्हल -06 )7 व्या वेतन आयोगानुसार “,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”वयोमर्यादा :- 30 वर्षे (शासकीय सेवकाच्या बाबतीत वयाची सूट 35 वर्षांपर्यंत) (ओबीसी/एससी/एसटी/पीएचसाठी वेळोवेळी लागू असलेल्या सरकारी नियमानुसार सूट)”,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”जॉब लोकेशन :- दिल्ली 110092 “,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”शैक्षणिक पात्रता: मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष. TURNER / FITTER / WELDER ट्रेड मध्ये NATIONAL TRADE CERTIFICATE (राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र) किंवा NATIONAL APPRENTICSHIP CERTIFICATE ( राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र) किंवा कमीतकमी 03 वर्षांचा व्यावहारिक अनुभव असलेल्या इतर कोणत्याही समकक्ष पात्रता. \r\nDesirable : प्रशिक्षकासाठी ATI/CTI मध्ये प्रशिक्षित उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.”,”filter”:”1″,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 डिसेंबर 2021 (जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून ६० दिवस )”,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”अर्ज कसा करावा:- दिलेल्या नमुन्यात संपुर्ण भरलेला अर्ज खालील पत्यावर पाठवावा. \r\nअर्जावर \r\nApplication for the post of Vocational Instructor (Metal), असे लिहावे. व अर्ज खालील पत्यावर पाठवावा. \r\nDr. Jainendra Kumar,\r\nAssistant Director (Employment),\r\nNCSC for DA, Plot No. 9-11,\r\nBhartendu Harishchandra Marg,\r\nKarkardooma, Delhi-110092.\r\nPH: 011-22372704.\r\n\r\nअर्ज करताना सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रे जसे कि शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, आरक्षण वर्ग, हे फोटो कॉपी करून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करावी. \r\n”,”filter”:”1″,”legacy”:false} {“visual”:false,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”महत्वाची सूचना :- सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी या व या वेबसाईट वरील प्रदर्शित सर्व भरतीशी संबंधित सूचना पूर्णतः वाचून लक्ष्यात घ्याव्यात.\r\nतसेच या वेबसाईट वर दर आठवड्याला सरकारी तसेच काही महत्वाच्या खासगी कंपनीतील जॉब्स च्या संधी ची माहिती दिली जात असते, त्यासाठी वेळोवेळी वेबसाईटवर भेट देत राहावे. तसेच खालील टेलेग्राम ग्रुप वर कनेक्ट व्हावे. \r\n\r\nITI JOB PORTAL\r\nThis Group is made for Students of ITI, any Trade , who required job. Specially government job information is provided here.\r\n\r\n”,”filter”:”1″,”legacy”:false} {“visual”:false,”title”:””,”text”:”अर्जाचा नमुना :- अर्ज खालील फोटो प्रमाणे तयार करून घ्यावा व वर दिलेल्या पत्यावर ६० दिवसाच्या आत पाठवावा. “,”legacy”:false}

Also Read...

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 62
  • Total visitors : 505,216
error: Content is protected !!