ITI GURUJI

Engineering Drawing (ED) under CTS ITI

ITI ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ SET 02

Facebook
WhatsApp
Telegram

हि ऑनलाईन mock टेस्ट फक्त ग्रुप क्रमांक १८ साठी आहे.त्या मध्ये खालील ट्रेड चा अंतर्भाव आहे. तथापि  माहितीसाठी वा अभ्यासासाठी  इतरही ट्रेड चे विद्यार्थी हि टेस्ट सोडवू शकतात.

group no. १८ 

Group 18 – Engineering Drawing CTS Trades Covered:                                        Fitter, Turner, Machinist, Machinist Grinder, Mechanic Machine Tool Maintenance, Operator Advance Machine Tool, TDM (D&M), TDM (J&F), Mechanic Mining Machinery, Technician Mechatronics, Textile Mechatronics, Basic Designer & Virtual Verifier, Advanced CNC machining, Aeronautical Structure & Equipment Fitter. 

0%
3558
Created by ITI GURUJI

ENGINEERING DRAWING

ITI ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ SET 02 (FOR GROUP NO 18 )

ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ   विषयाची दुसऱ्या  वर्षाची  ONLINE  टेस्ट सर्वप्रथम आपल्या या वेबसाइट वर  उपलब्ध करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. संपूर्ण भारतात आपल्यासाठी  पहिल्या वर्षाचे या विषयाचे ऑनलाइन प्रश्नोत्तरे सर्वच प्रशिक्षणार्थी यांना खूपच उपयोगी आणि महत्वपूर्ण ठरणार आहेत आणि  याचा उपयोग करून घ्यावा.    काही प्रश्नाविषयी, उत्तरा विषयी शंका असेल, अडचण असेल, दुरुस्ती असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद.....!

SHRI. MAHAJAN M.S.

GOVT ITI LATUR 

Topics :-  Locking devices, Screws, studs, Different types of nuts, locking devices e.g. double nut, castle nut, screws and pin, etc,.

1 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

A cylindrical shank having threads on both ends, with the plain portion in between is called ................?

एक दंडगोलाकार शँक ज्याच्या दोन्ही टोकांना थ्रेड  असतात, ज्यामध्ये प्लेन  भाग असतो. त्याला ............ म्हणतात ?

2 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type indicated by 'a' in the diagram?

आकृतीमध्ये  'a' ने दर्शविलेला  प्रकार कोणता आहे?

3 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type indicated by 'c ' in the diagram?

आकृतीमध्ये  'c' ने दर्शविलेला  प्रकार कोणता आहे?

4 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

5 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

For use in steel, which type of stud is used ?

स्टीलच्या वापरासाठी, कोणत्या प्रकारचा स्टड वापरला जातो?

6 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

7 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

A shorter end of stud, that is screwed into the machine body is  called  .................?

स्टडच्या लहान टोकाला, जे मशीन बॉडीमध्ये स्क्रू केले जाते त्याला ................. म्हणतात?

8 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

9 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the figure below?

खालील आकृती कशाची आहे ?

10 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  Set screws . What is the type of Set screws shown by " z " in the diagram?

सेट स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये  " z " ने दर्शविलेल्या सेट स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

11 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

For use in cast iron, which type of stud is used ?

कास्ट iron च्या वापरासाठी, कोणत्या प्रकारचा स्टड वापरला जातो?

12 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  Set screws . What is the type of Set screws shown by "c " in the diagram?

सेट स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये "c " ने दर्शविलेल्या सेट स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

13 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

14 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

15 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  Set screws . What is the type of Set screws shown by "d " in the diagram?

सेट स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये " d " ने दर्शविलेल्या सेट स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

16 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  screws . What is the type of  screws shown by " x " in the diagram?

स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये  " x " ने दर्शविलेल्या  स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

17 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  Set screws . What is the type of Set screws shown by "y " in the diagram?

सेट स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये " y " ने दर्शविलेल्या सेट स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

18 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

A longer end of stud,  which takes nut is called    .................?

स्टडच्या लांब टोकाला, ज्याला नट लागतो ,  त्याला ................ म्हणतात ?

19 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the method in the figure below?

खालील आकृतीमधील पद्धत कशाची आहे ?

20 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

21 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

For use in aluminum , which type of stud is used ?

ऍल्युमिनियम च्या वापरासाठी, कोणत्या प्रकारचा स्टड वापरला जातो?

22 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  screws . What is the type of  screws shown by " y " in the diagram?

स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये  " y " ने दर्शविलेल्या  स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

23 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the type of  nut shown  in the diagram?

आकृतीमध्ये  दर्शविलेल्या  nut चा प्रकार कोणता आहे?

24 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

There are various types of  Set screws . What is the type of Set screws shown by "x " in the diagram?

सेट स्क्रूचे विविध प्रकार आहेत. आकृतीमध्ये " x " ने दर्शविलेल्या सेट स्क्रूचा प्रकार कोणता आहे?

25 / 25

Category: ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ

What is the figure below?

खालील आकृती कशाची आहे ?

Your score is

The average score is 52%

0%

जर आपल्याला हि ऑनलाईन टेस्ट आवडली असेल तर अवश्य 5  स्टार  रेटिंग द्या, तसेच काही सुधारणा असल्यास आवश्य कॉमेंट करा.

धन्यवाद

Also Read...

4 thoughts on “ITI ENGINEERING DRAWING 2nd YEAR MCQ SET 02”

    • अजून तयार होत आहेत, होतील येत्या आठवड्यात. तो पर्यंत साईट बरोबर कनेक्ट रहा.

      Reply

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 2,287
  • Total visitors : 399,413
error: Content is protected !!