ITI GURUJI

FITTER 1st YEAR THEORY+ENGG DRG+WCAL+EMP SKILL – SET 02

Facebook
WhatsApp
Telegram

FITTER 1st YEAR SET 02

  • निमि पॅटर्न प्रमाणे आपल्याला dashboard मिळेल.
  • इथे आपल्याला सर्व प्रश्न, क्रमांक स्वरूपात पाहायला मिळतील. जिथे आपण प्रत्येक प्रश्नाचे review करू शकता.
  • प्रश्न व त्याची कॅटेगरी पाहायला मिळेल .
  • आपण प्रश्न स्कीप करू शकता, चेक करायच्या अगोदर  दिलेले उत्तर clear answer द्वारे क्लिअर करू  शकतो.
  • तसेच एखादा प्रश्ना विषयी उत्तराबाबत खात्री नसेल तर तो प्रश्न रिव्यू करू शकता, review केलेले प्रश्न ऑरेंज कलर मध्ये दिसतील. त्यासाठी review हे बटन क्लिक करावे लागेल.
  • सोडवलेले प्रश्न ग्रीन कलर मध्ये दिसतील.
  • सर्व प्रश्न सोडवल्या नंतर summary बटनाद्वारे प्रत्येक प्रश्नाचे परत एकदा रिव्यू करू शकता.
  • सर्व प्रश्न सोडवल्यानंतर क्विज सबमिट केल्यावर आपल्याला आपला रिजल्ट दिसेल, सोबतच आपण सोडवलेले प्रश्न व त्याचे उत्तरे दिसतील.
  • तेंव्हा जास्तीत जास्त सराव करा, व यशस्वी व्हा.

Leaderboard: FITTER 1st YEAR SET 02

maximum of 150 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Also Read...

Leave a Comment

Categories
Site Statistics
  • Today's page views: : 2,181
  • Total visitors : 399,347
error: Content is protected !!