ITI E-BOOKS

या ठिकाणी आपण आयटीआय मधील विविध ट्रेडचे ई बुक्स चे वाचन व डाउनलोड करू शकता. पाहिजे त्या ट्रेड चे व पाहिजे ते पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला त्या नावावर क्लिक करावे लागेल. संबधित पुस्तक हे ई-बुक स्वरूपाचे असून जसे आपण वास्तवात पुस्तक वाचत आहोत अश्या पद्धतीने आपण हे पुस्तक वाचू शकता. म्हणजेच जसे आपण बोटाच्या साह्याने पान उलटवत असतो अगदी त्याच प्रकारे इथेही करायचे असते. यामध्ये आपण झुम करू शकतो, तसेच फूल पेज वाचन्यासाठी गुणाकाराचे चिन्ह असलेल्या ठिकाणी आपण क्लिक करून ते पुस्तक वाचू शकतो. तसेच कोणत्याही क्षणी आपल्याला ठराविक पेज वर जायचे असेल तर खाली असलेल्या स्लायडर ने आपण तिथे जाऊ शकतो. खाली दिलेल्या ट्रेड व विषयानुसार आपण ई-बुक निवडा व वाचण्याचा अनुभव घ्या. जर ही सुविधा , ई लायब्ररी आपल्याला आवडली तर इतराना सुद्धा शेयर करा. खाली दिलेल्या सोशल मीडिया बटन्स वर क्लिक करून नक्की शेयर करा.
धन्यवाद..!
हे सर्व पुस्तके DGT च्या bharatskill या वेबसाइट वर सुद्धा उपलब्ध आहेत.